बातो बातोमे
शरद देशपांडे ज्याचे त्याचे अध्यात्म अध्यात्म ही बाजारात सहजपणे मिळणारी वस्तू नाही. संत चरित्राची पारायणे करून किंवा जदू कृष्णमूर्ति, दलाई लामा या सारख्यांची व्याख्याने एकूनही कोरडे पाषाण राहिलेले कांही कमी नाहीत. शिवाय ज्ञानेश्वरी , तुकारामांची गाथा, कबीराचे दोहे इत्यादि वाचून किंवा कृष्णमूर्ति आदींनी सांगितलेले अध्यात्म मी का म्हणून स्वीकारायच...